Posts

Showing posts from May, 2021

Tenses with examples

 *SIMPLE PRESENT TENSE*(साधा वर्तमानकाळ) रचना- कर्ता+क्रियापदाचे पहिले रूप+कर्म/पूरक(S+V1+O/C)  *महत्वाचा नियम* तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असेल तर मुळ क्रियापदास s, es ,ies प्रत्येय लावावा.  1) I take meal. मी जेवण करतो/करते. We take meal. आम्ही जेवण करतो. You take meal. तू जेवण करतोस/करतेस. You take meal. तुम्ही जेवण करता. He takes meal. तो जेवण करतो. She takes meal. ती जेवण करते. They take meal. ते जेवण करतात.  *(meal -दिवसाचे मुख्य जेवण, lunch -दुपारचे जेवण, dinner- रात्रीचे जेवण)*  ∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆∆  2) I go to school. मी शाळेत जातो/जाते. We go to school . आम्ही शाळेत जातो. You go to school. तू शाळेत जातोस/जातेस. You go to school. तुम्ही शाळेत जाता. He goes to school. तो शाळेत जातो. She goes to school. ती शाळेत जाते. They go to school. ते शाळेत जातात. ●●●●●●●●●●● 3)I learn English. मी इंग्रजी शिकतो/शिकते. We learn English. आम्ही इंग्रजी शिकतो. You learn English. तू इंग्रजी शिकतोस. You learn English. तुम्ही इंग्रजी शिकता. He learns English. तो इंग्रजी शिकतो...