Posts

Showing posts from May, 2023

मराठी वाक्याचा काळ कसा ओळखावा ?

 *के के स्पोकन इंग्लिश* काळ कसा ओळखावा?  *साधारणपणे मराठी वाक्याचा होणारा शेवट व काळ* *मराठी वाक्याचा शेवट* त,तं, ता,तात, तो,तोस,ते *साधा वर्तमानकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त....आहे,आहेस,आहोत,आहात *चालू वर्तमानकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* लं, ल,ला,ली,लो...आहे,आहेस, आहात ,आहोत, *पूर्ण वर्तमानकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त ...आलेला,ली,ले किंवा त.... राहिला ,ली,ले आहे,आहोत,आहेस,आहात *चालू-पूर्ण वर्तमानकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* ला,ली,ले,लो,ल्या,ल्यास,लं *साधा भूतकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त...होता,होती,होते,होत्या *चालू भूतकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* लं,लो,ला,ली,ले,ल्या... होता,होती,होते,होत्या *पूर्ण भूतकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त .. राहीलो, ला,ले,ल्या..होता,होती,होत्या, होते *चालू पूर्ण भूतकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* ल,न,ऊ,णार *साधा भविष्यकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त...असेल,असाल,असू, असशील,असतील *चालू भविष्यकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* लं,ले असेल,असाल,असू,असशील *पूर्ण भविष्यकाळ* *मराठी वाक्याचा शेवट* त...राहिला,ले,ली, असाल ,असू,असेल,असतील, असशील *चालू पूर्ण भविष्यकाळ*