12 Tenses with examples
नमस्कार मित्रांनो , के के स्पोकन इंग्लिशमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.जर खालील प्रमाणे बारा काळांतील वाक्यांचा सराव केला तर इंग्लिश स्पिकिंग सुधारण्यास नक्कीच मदत होईल. *साध्या वर्तमानकाळात तृतीय पुरूषी एकवचनी कर्ता असेल तर मुख्य क्रियापदास s,es,ies प्रत्येय लावावा.* *उदाहरण:* I speak English. We speak English. You speak English. He speaks English. She speaks English. It speaks English. Student speaks English. Ravi speaks English. *स्पोकन इंग्लिशमध्ये भविष्यकाळात सर्व कर्त्यांनंतर Will वापरले जाते.* *KK SPOKEN ENGLISH* *सरावासाठी उदाहरणे* 1)I speak English. मी इंग्रजी बोलतो. (speak,spoke, spoken,speaking) 2)I teach English. मी इंग्रजी शिकवतो. (teach,taught,taught, teaching) 3)I learn English. मी इंग्रजी शिकतो. (learn,learnt,learnt, learning) 4)I sell a book. मी पुस्तक विकतो. (sell,sold,sold,selling) 5)I ask a question. मी प्रश्न विचारतो. (ask ,asked,asked,asking) 6)I tell a story. मी गोष्ट सांगतो. (tell,told,told,telling) 7)I write a letter. मी पत्र लिहितो. (write...