TENSES
1)I tell a story. 2)I am telling a story. 3)I have told a story. 4)I have been telling a story. 5)I told a story. 6)I was telling a story. 7)I had told a story. 8)I had been telling a story. 9)I will tell a story. 10)I will be telling a story. 11)I will have told a story. 12)I will have been telling a story. *वरील वाक्यांचे भाषांतर खालीलप्रमाणे* 1)मी गोष्ट सांगतो. 2)मी गोष्ट सांगत आहे. 3)मी गोष्ट सांगीतली आहे. 4)मी गोष्ट सांगत राहिलो आहे. 5)मी गोष्ट सांगीतली. 6)मी गोष्ट सांगत होतो. 7)मी गोष्ट सांगीतली होती. 8)मी गोष्ट सांगत राहिलो होतो. 9)मी गोष्ट सांगेल. 10)मी गोष्ट सांगत असेल. 11)मी गोष्ट सांगीतली असेल. 12)मी गोष्ट सांगत राहिलो असेल.