TENSES

1)I tell a story.
2)I am telling a story.
3)I have told a story.
4)I have been telling a story.
5)I told a story.
6)I was telling a story.
7)I had told a story.
8)I had been telling a story.
9)I will tell a story.
10)I will be telling a story.
11)I will have told a story.
12)I will have been telling a story.

*वरील वाक्यांचे भाषांतर खालीलप्रमाणे*

1)मी गोष्ट सांगतो.
2)मी गोष्ट सांगत आहे.
3)मी गोष्ट सांगीतली आहे.
4)मी गोष्ट सांगत राहिलो आहे.
5)मी गोष्ट सांगीतली.
6)मी गोष्ट सांगत होतो.
7)मी गोष्ट सांगीतली होती.
8)मी गोष्ट सांगत राहिलो होतो.
9)मी गोष्ट सांगेल.
10)मी गोष्ट सांगत असेल.
11)मी गोष्ट सांगीतली असेल.
12)मी गोष्ट सांगत राहिलो असेल.

Comments

Popular posts from this blog

*इंग्रजी बोलण्यासाठी एक्सपर्ट होण्याची नाही, बोलण्याची गरज आहे!*

Would चे वेगवेगळे 20 उपयोग

दैनंदिन व्यवहारातील 200 महत्त्वाचे शब्द मराठी अर्थासह