12 Tenses with examples
नमस्कार मित्रांनो ,
के के स्पोकन इंग्लिशमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे.जर खालील प्रमाणे बारा काळांतील वाक्यांचा सराव केला तर इंग्लिश स्पिकिंग सुधारण्यास नक्कीच मदत होईल.
*साध्या वर्तमानकाळात तृतीय पुरूषी एकवचनी कर्ता असेल तर मुख्य क्रियापदास s,es,ies प्रत्येय लावावा.*
*उदाहरण:*
I speak English.
We speak English.
You speak English.
He speaks English.
She speaks English.
It speaks English.
Student speaks English.
Ravi speaks English.
*स्पोकन इंग्लिशमध्ये भविष्यकाळात सर्व कर्त्यांनंतर Will वापरले जाते.*
*KK SPOKEN ENGLISH*
*सरावासाठी उदाहरणे*
1)I speak English.
मी इंग्रजी बोलतो.
(speak,spoke, spoken,speaking)
2)I teach English.
मी इंग्रजी शिकवतो.
(teach,taught,taught,
teaching)
3)I learn English.
मी इंग्रजी शिकतो.
(learn,learnt,learnt,
learning)
4)I sell a book.
मी पुस्तक विकतो.
(sell,sold,sold,selling)
5)I ask a question.
मी प्रश्न विचारतो.
(ask ,asked,asked,asking)
6)I tell a story.
मी गोष्ट सांगतो.
(tell,told,told,telling)
7)I write a letter.
मी पत्र लिहितो.
(write,wrote,written,
writing)
8)I eat a mango.
मी आंबा खातो.
(eat,ate,eaten,eating)
9)I sow seeds.
मी बिया पेरतो.
(sowसो -पेरणे,sowedसोड,sownसोन,
sowingसोईंग)
10)I go to school.
मी शाळेत जातो.
(go,went,gone,going)
*************************
*KK SPOKEN ENGLISH*
*9011758048*
*************************
*उदाहरण:-*
1)I write a letter.
मी पत्र लिहितो.
2)I am writing a letter.
मी पत्र लिहीत आहे.
3)I have written a letter.
मी पत्र लिहिले आहे.
4)I have been writing a letter.
मी पत्र लिहीत राहिलो आहे .
5)I wrote a letter.
मी पत्र लिहिले.
6)I was writing a letter.
मी पत्र लिहीत होतो.
7)I had written a letter.
मी पत्र लिहिले होते.
8)I had been writing a letter.
मी पत्र लिहीत राहिलो होतो.
9)I will write a letter.
मी पत्र लिहीन/ लिहील.
10)I will be writing a letter.
मी पत्र लिहीत असेल.
11)I will have written a letter.
मी पत्र लिहिले असेल.
12)I will have been writing a letter.
मी पत्र लिहीत राहिलो असेल.
👆👆👆👆👆👆👆👆
वरील वाक्ये सर्व कर्ते वापरून वाक्ये बनवा. (I ,WE, YOU, YOU,HE,SHE,THEY)
*Been असलेल्या वाक्याचे भाषांतर आलो किंवा आलेलो असेही होते.*
*KK ONLINE SPOKEN ENGLISH . 9011758048.*
👇🗣️📝📱🌍
*"Command over English is the demand of time."*
*आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपले भविष्य उज्ज्वल करा*
https://t.me/kkspoken
https://www.youtube.com/channel/UCnESVjRGcs_7YXipLVOvh2Q
https://kkenglishclasses.github.io/
Comments
Post a Comment